मी ब्लोग का लिहितो, खरँ म्हणजे मी या भानगडीत नसतो पडलो पण आज माझ्या मित्राच बोल्ग पहिला अणि माझा पण विचार झाल कि आपण पण एक ब्लोग सुरु करावा,
ही ब्लोग चि कल्पना खरच खूप चांगली आहे, इथे स्वत:चं एक व्यासपीठ मिळतं
तर थोड्क्यात कल्पना अशी आहे की इकडे विवीध विशयान्वर लिहित बसाव
बघु किती उत्साह रहातो ते
गुरुवार ऑगस्ट २५, २००५

0 Comments:
Post a Comment
<< Home